सप्तसुर प्रस्तुत सदाबहार नगमे 29 जून रोजी

सप्तसुर प्रस्तुत सदाबहार नगमे 29 जून रोजी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: सप्तसुर प्रस्तुत सदाबहार नगमे, हा कार्यक्रम येत्या 29 जून रोजी, सायंकाळी 5:30 वाजता. सायंटिफिक हॉल आठरस्ता चौक लक्ष्मीनगर नागपूर येथे आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचे संयोजक मनोज तांबे यांची संकल्पना असून गायक कलाकार शेख नाजिर, योगेश आसरे, आसिफ अली, अल मन्सूर, विना उकुंडे, रुही सूर्यवंशी, अदिती सिरसवान यांची गीते सादर करतील.

तसेच संगीत मंगेश पटले, नंदू गोहाने, साऊंड वहिद भाई आणि तसेच या कार्यक्रमात उपस्थित गेस्ट सिंगर इंजि.नितीन झाडे आणि समाजसेवक वसंतकुमार पालीवाल यांची उपस्थिती राहणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles