शासनाच्या योजनेसंदर्भात दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न

शासनाच्या योजनेसंदर्भात दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा विकास, एचसीएल फाउंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमन अँड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सामुदायिक विकास केंद्र शांतिनगर इसासनी येथे करण्यात आले.

या दोन दिवसात शासनाच्या विविध योजना जसे सुकन्या योजना, अटल पेन्शन योजना श्रमिक कार्ड जिल्हा उद्योग केंद्र नरेंद्र प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन, इत्यादी योजनेबाबत सी.डब्ल्यू. वैद्य रिजनल डायरेक्टर राष्ट्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद कुमार सिंग यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहिणी भालेराव, ज्योती मेश्राम, वर्षा दुर्वे यांनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे आयोजन राजेश मालविया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमन अँड डेव्हलपमेंट यांनी केले. कार्यक्रमाचा लाभ 40 महिलांनी घेतला असून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles