वागधरा ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका कोण?

वागधरा ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका कोण?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सांगा हो खंडविकास अधिकारी बाळासाहेब येवले साहेब_

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वागधरा ( गुमगाव ) च्या ग्रामसेविका सुहासिनी कोल्हे या मागील चार महिन्या पासून खैरी पन्नासे येथे बदली झाल्या असताना या कार्यालयातील सर्वच फलकावर त्यांच्या नावाची नोंद आहे.

यावरून हे लक्षात येते, की हिंगणा पंचायत समिती आपल्या कार्यक्षेत्रातील ग्राम पंचायती व सचिव यांच्या कामाकडे लक्ष ठेवण्यासाठी किती दक्ष आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की शेवटी येथील ग्रामसेविका कोण आहे?

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles