
मराठीचे शिलेदार समूहाच्या प्रशासकीय टीमतर्फे सर्वांना गुरूपौर्णिमेच्या सहृदय शुभेच्छा
आयुष्य जगतांना आमच्या आयुष्यात प्रत्येकाकडून काही ना काही शिकतच आलोय. आपणा सर्व सारस्वता कडूनही बरेच काही शिकता आले. त्यासाठी आम्ही सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितो.
गुरू शिष्यात वय,वजन महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे म्हणजे आपले मार्गदर्शन आहे. ते सदैव आम्हास लाभत राहो.
गुरुपोर्णिमेचे पहिले पुष्प आपल्या चरणी अर्पण करतांना आम्हास आनंद होत आहे. गुरूपोर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा…!!!
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर
शुभेच्छुक: राहुल पाटील, पल्लवी पाटील, सविता पाटील ठाकरे, अरविंद उरकुडे, अशोक लांडगे