पॅराडाईज इंग्लिश स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात

पॅराडाईज इंग्लिश स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सौंदड: गोंदिया जिल्हातील सडक अर्जुनी तालुक्यातील पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड येथे आज दि १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक संतोष राऊत व प्रमुख पाहुणे मुख्याध्यापिका राजश्री बडोले सहाय्यक शिक्षक विजय कोचे दर्शना डोंगरवार दिपाली वालदे उपस्थित होते.

संस्थापक संतोष राऊत यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुचे महत्व काय हे समजावून सांगितले. द्रोणाचार्य व कर्ण यांचे दाखले दिले. या कार्यक्रमात सेवानिवृत्त न्यायधीश अशोक भैसारे व त्यांचे व चिरंजीव आय ए एस शुभम अशोकजी भैसारे यांची पॅराडाईज इंग्लिश स्कूल येथे उपस्थित राहून भेट दिली. सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले सर्व मुलांना मोठे स्वप्न दाखविण्यास सांगितले याप्रसंगी संस्थेचे संस्थापक संतोष राऊत, मुख्याध्यापिका राजश्री बडोले जि प इंजिनियर सत्यजित राऊत व शाळेचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहाय्यक शिक्षिका उषा बिषेन ज्योती नेवारे मॅडम लीना डोंगरवार मॅडम मनीषा रामटेके मॅडम खुशबू यावलकर मॅडम व परिचर सौ खेकडे बाई यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन दर्शना डोंगरवार यांनी केले कार्यक्रमाचे समारोप दिपाली वालदे हिने केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles