लायन्स क्लब ऑफ नागपूर आयुर्वेदच्या नविन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा 17 रोजी

लायन्स क्लब ऑफ नागपूर आयुर्वेदच्या नविन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा 17 रोजी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अध्यक्षपदी डॉ. पार्वती राणे तर सचिवपदी डॉ. भावना भलमे यांची निवड_

नागपूर: लायन्स क्लब नागपूर आयुर्वेदच्या वर्ष 2022-23 ची नवनिर्वाचित अध्यक्षा, एमजेएफ डॉ. पार्वती राणे, सचिव ला.डॉ.भावना भलमे आणि डॉ.कल्पना भोवरे कोषाध्यक्ष पदाची शपथ घेतील. पदग्रहण सोहळा कार्यक्रम रविवार दि.17 जुलै 22 रोजी, संध्याकाळी 5.30 होटल द्वारकामाई, एस.टी.बस स्टैंडच्या जवळ, गणेशपेठ नागपूर येथे संपन्न होणार आहे.

या शपथविधी समारोह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम.जे.एफ प्रतिभा आदिलखियां नविन कार्यकारिणीला शपथ देतील. लायंस क्लब नागपूर आयुर्वेदाच्या नविन सभासदाना शपथविधि अधिकारी (इंडक्शन ऑफिसर) डॉ.विरल शाह देतील. या कार्यक्रमात झोन चेयरमैन डॉ.अंकुर धुत तसेच डिस्ट्रिक्ट गवर्नर एमजेएफ श्रवण कुमार, फर्स्ट वाईस डिस्ट्रिक्ट गवर्नर एमजेएफ बलवीर सिंह विज एवं द्वितीय वाईस डिस्ट्रिक्ट गवर्नर एमजेएफ डॉ.रीपल राणे यांची उपस्थिती राहतील.

कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी डॉ.देवदत्त खोब्रागडे, सतीश राणे, डॉ.प्रशांत गणोरकर हे परिश्रम घेत आहेत. लायंस क्लब नागपुर आयुर्वेदाच्या सर्व सभासदाना विनंती केली आहे की, या कार्यक्रमात सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles