वानाडोंगरी नगर परिषद भ्रष्टाचाराची चौकशी इंदिरा चौधरी यांनी न केल्यास आंदोलन – विशाल गेडाम

वानाडोंगरी नगर परिषद भ्रष्टाचाराची चौकशी इंदिरा चौधरी यांनी न केल्यास आंदोलन – विशाल गेडाम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

हिंगणा -ऑल इंडिया पँथर सेनेचे विदर्भ उपाध्यक्ष यांनी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अतुल मनोहर पंत जिल्हा सह आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी नगर पालिका प्रशासन विभाग यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला व वानाडोंगरी नगर परिषद मधील भ्रष्टाचार बाबतच्या तक्रार अर्जावर काय कारवाई करण्यात आली यावर मा. अतुल पंत म्हणाले, की उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांचे कडे चौकशी करीता तक्रारी दिल्या आहेत.त्यानंतर विशाल गेडाम यांनी सदर तक्रार अर्जावर तात्काळ कारवाई न झाल्यास ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करणार असा इशारा विशाल गेडाम यांनी अतुल पंत यांना दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles