समाजवादी पार्टीवर रविकांत खोब्रागडेंची कामगार सेलवर अध्यक्षपदी निवड

समाजवादी पार्टीवर रविकांत खोब्रागडेंची कामगार सेलवर अध्यक्षपदी निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : समाजवादी पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते रविकांत खोब्रागडे यांना समाजवादी पार्टीचे कामगार सेलवर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड १४ जुलै रोजी करण्यात आली. रविकांत खोब्रागडेने पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादवजी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आज़मी साहेब आणि प्रदेश प्रमुख महासचिव परवेज़ सिद्दीकी या दिग्गज पदाधिकाऱ्यांनी माझ्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून कामगार सेलचे प्रदेश अध्यक्षपद घोषित करून निवड केल्या बद्दल समाजवादी पक्षाचे पदाधिकारी, सर्वांचे मनापासुन आभार मानतो. तसेच सर्व समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व सदस्यांना धन्यवाद दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles