
बसपातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
गजानन ढाकुलकर
हिंगणा – बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभा अध्यक्ष महेश वासनिक यांच्या नेतृत्वात साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या 53 व्या स्मृती दिनानिमित्त हिंगणा येथील पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व वंदन करुन अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी बसपा हिंगणा विधानसभा बामसेफ संयोजक देवाजी कुरील, हिंगणा शहर अध्यक्ष बंडूजी वानखेडे, वानाडोंगरी शहर महासचिव प्रशांत दिवे, बाळकृष्ण मुंडे, आकाश हादवे, पिंटू माटे, बबन फूलझेले, अनिल पानतावणे, टोनी बोदलखंडे, लोकेश काटोले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.