आमदार मेघेकडून अतिवृष्टी झालेल्या गावाची पाहणी

आमदार मेघे कडून अतिवृष्टी झालेल्या गावाची पाहणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- हिंगणा विधानसभा मतदार संघातील मोहगांव ,वारंगा ,देवळी गुजर ,आष्टा या अतिवृष्टी गावां मध्ये झालेल्या नुकसान भरपाई ची पाहणी आमदार समिरबाबू मेघे यांनी केली व संबंधीत अधिकारी यांना तात्काळ योग्य करावी करण्याचे निर्देश दिले .या प्रसंगी सरपंच ,उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य ,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles