दिनेश तांदुळकर यांचा वाडी मनसेतर्फे सत्कार

दिनेश तांदुळकर यांचा वाडी मनसेतर्फे सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अनिल पारखी, प्रतिनिधी

हिंगणा: तालुक्यातील कंट्रोल वाडी येथील संतोष बागडे हा 9 जुलै 2022 ला बंगलोर वरून बेपत्ता झाले होते. त्यांची पत्नी कविता बागडे यांनी 17 जुलै ला पोलिस स्टेशनला तक्रार केली. वाडी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष दिनेश तांदुळकर यांनी तपास सुरू केला आणि त्यांच्या प्रयत्नाने आज दिनांक 29 जुलै 2022 ला संतोष बागडे हा सुखरूप घरी आले.

वाडी पोलीस स्टेशन मीसिंग कार्यालयाचे दिनेश तांदुळकर यांच्या प्रयत्नाने संतोष बागडे परत आला त्याबद्दल मनसे प्रदेश सरचिटणीस मा हेमंत भाऊ गडकरी, जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल पारखी व मनसे तालुका संघटक दीपक ठाकरे यांनी दिनेश तांदुळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल पारखी मनसे तालुका संघटक दीपक ठाकरे, ओंकार तलमले संतोष बागडे मीसिंग मुलगा, कविता संतोष बागडे,राधा बाई बागडे,पूनम मेश्राम,नितीन पिठोरे,सूरज भलावी विठोबा घुरडे, संतोष पाल,संदीप माने आश्विन कोडापे, अजिंक्य वाघमारे मुकेश मुंडले,आकाश बाबर, अतुल मिश्रा, बबलू सिंग,मनसे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles