ध्वज संहितेची विद्यार्थांना तहसीलदार बोरकर यांनी दिली माहिती

ध्वज संहितेची विध्यार्थींना तहसीलदार बोरकर यांनी दिली माहिती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा वानाडोंगरी :- दि.१ ऑगस्ट २०२२ रोज सोमवारला सकाळी १०.१५ मिनिटांनी ” हर घर तिरंगा ” या उपक्रमा अंतर्गत उच्च प्राथमिक शाळा वानाडोंगरीच्या प्रांगणात कार्यक्रम घेण्यात आला. दि.१३ ते १५ ऑगस्ट पर्यंत घरोघरी झेंडा फडकविणे या बाबतचे उद्बबोधन करण्यात आले.

ध्वज संहितेची माहिती मा.प्रियदर्शनी बोरकर तहसीलदार हिंगणा यांच्या वतीने मुलांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.,बाळूभाऊ मोरे माजी सभापती नगर परिषद वानाडोंगरी यांनी विध्यार्थी मित्रांशी हितगुज केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी करीता श्री,मेंडजोगे गुरुजी , सौ.भुसारी , श्रीमती मुंघाटे व श्रीमती गजभिये यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विलास लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक संजय लांजेवार यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles