
अल्का सुदामेंना न .प .भंडारा येथे अनुकंपा खाली नोकरी मिळावी म्हणून मा. राज साहेब ठाकरे यांना निवेदन
मुंबई : येथील मनसे महीला सरचिटनीस मा सौ रीटा ताई गुप्ता नागपूर दौऱ्यावर आले असता वाडी येथील अल्का सुदामे ताई यांनी नगर परिषद भंडारा येथे अनुकंपा खाली नोकरी मिळावी व 15 वर्ष होऊन सुध्दा नोकरी मिळाली नाही म्हणून मला न्याय मिळावा यासाठी मा. राज साहेब ठाकरे यांना महीला सरचिटणीस सौ रीटा ताई गुप्ता यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले व मनसे प्रदेश सरचिटणीस*मा. हेमंत भाऊ गडकरी यांना पण निवेदन देण्यात आले .सर चिटणीस मा सौ रीटा ताई गुप्ता यांच्या सोबत अल्का ताई सुदामे व मनसे तालुका अध्यक्ष अनिल पारखी यांनी चर्चा केली व सर्व प्रकारची आपबिती समजाऊन सांगण्यात आली मा सौ रीटा ताई मुंबईला गेल्यानंतर मा. राज साहेब ठाकरे यांच्या सोबत या विषयवार बोलेल व अलका सुदामे ताई ला न्याय देण्यासाठी प्रामनिक प्रयत्न करेल असे आश्वासन देण्यात आले.
मनसे प्रदेश सरचीटनीस मा हेमंत भाऊ गडकरी ,महीला जिल्हा अध्यक्ष नागपुर ग्रामीण मा अचला ताई मेसण जिल्हा अध्यक्ष नागपूर ग्रामीण मा सतीश भाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे तालुका अध्यक्ष नागपूर अनिल पारखी ,मनसे तालुका संघटक दीपक ठाकरे वाडी मनसे महिला सैनिक सौ माधुरी ताई बोदीले यांच्या नेतृत्त्वात,अलका ताई सुदामे ओंमबाई जणबंधू,स्मिता ताई सोनवणे, लोखंडे ताई, ज्योती ताई गोवारदिपे,शालू ताई इंगळे,सोनू ताई चव्हाण, दुपारे ताई. मंजुषा मेश्राम , महीला सैनिक आदी उपस्थित होते.