‘कर्म’ची स्वतंत्रता गौरव रैली उद्या

‘कर्म’ची स्वतंत्रता गौरव रैली उद्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: कर्म कल्याणफफकारी संस्थेच्या वतीने सर्वसामान्यांच्या मनात देशप्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी, स्वतंत्रता गौरव रैलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

कर्म कल्याणकारी संस्था नागपूर द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार 14 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता. चितारओळ सेंट्रल रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून स्वतंत्रता गौरव रॅली काढण्यात येणार आहे.

या रॅलीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या पाच नेत्यांच्या भूमिकेत असलेल्या पाच व्यक्ती राहतील. संस्थेचे सदस्य देशाचा 75 फुटाचा तिरंगा झेंडा सन्मानाने घेऊन रस्त्यावरून चालतील तर समोर देशभक्तीपर गीते वाजविली जातील. प्रत्येकाच्या हाती सुद्धा छोटे छोटे झेंडे व मेणबत्ती किंवा छोटे टॉर्च असतील या रॅलीचा मार्ग चितार ओळ, महात्मा गांधी पुतळा, बच्छाराज चौक, केळीबाग रोड, महाल रोड, टिळक पुतळा, सुभाष रोड, कॉटन मार्केट, लोखंडी पूला पासून सरळ बर्डी मेन रोड ने महात्मा गांधी पुतळा सिताबर्डी नागपूर असा राहील. सीताबर्डी व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ या रॅलीचे समापन होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles