गोकुळपेठ ते फुटाळा तलाव, आदिवासींचा ७५० फुटांचा झेंडा

गोकुळपेठ ते फुटाळा तलाव, आदिवासींचा ७५० फुटांचा झेंडा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पदयात्रा काढून विश्व मूलनिवासी दिवस साजरा._

नागपूर: शहरात गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा नागपूर तर्फे विश्व मूलनिवासी दिवसानिमित्य पदयात्रा गोकुळपेठ ते फुटाला पर्यंत ७५० फुटाचा झेंडा काढून साजरा करण्यात आला.

या पदयात्रेत कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, राष्ट्रीय उपाध्यक्ष रेखाताई निकोरे, प्रदेश अध्यक्ष प्रतिमा मडावी, प्रदेश अध्यक्ष युवा राजेश ईरपाते, नागपूर अध्यक्ष दिनेश सिडाम, जिल्हा अध्यक्ष गंगाताई टेकाम, नागपूर अध्यक्ष योगिताताई मसराम, नागपूर जिल्हा अध्यक्ष युवा सौरभ मसराम, नागपूर शहर अध्यक्ष युवा सतिश नाईक, नागपूर शहर उपाध्यक्ष युवा रामदादा भलावी, नागपूर शहर सचिव युवा यशवंत कोकाडे, नागपूर शहर युवा सल्लागार सेवराम टेकाम, नागपूर शहर संपर्क प्रमुख युवा राजेश उईके, नागपूर शहर संघटक युवा मनीष धूर्वे, नागपूर शहर महामंत्री युवा सतिश डोंगरवार, नागपूर शहर युवा पश्चिम अध्यक्ष अरुण जुगनाके, नागपूर शहर शाखा प्रमुख चेतन परतेकी, सदस्य शुभम धुर्वे व संपूर्ण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles