आदर्श विद्यालयात किशोरी आरोग्य मार्गदर्शन
समुद्रपूर: येथील आदर्श विद्यालयात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत आदर्श विद्यालय पिंपळगाव येथे किशोरी आरोग्य विषयक मार्गदशन कार्यक्रम आज दिनांक 16/8/2022 ला घेण्यात आला.
या मार्गदर्शन कार्यक्रमाला श्री मुडे सर मुख्याध्यापक तसेच सर्व कर्मचारी वृंद हजर होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री आडे सामुदायिक आरोग्याधिकारी तसेच श्री मेश्राम आरोग्य सेवक व श्रीमती मून व भानखडे आशा सातक, आशा सेविका हजर होत्या.