
पोवार युवा संघटने द्वारा झेंडावंदन
नागपूर: दि 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” “पोवार युवा संघटना” पोवार समाज बांधवांनी “पवार विद्यार्थी भवनात मोठ्या उत्साहात साजरा केला. संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज रहांगडाले युवा समिती अध्यक्ष विजय पटेल (ओबीसी) द्वारे “ध्वजवंदन” झाले.
संचालन प्रेमकुमार बोपचे यांनी केले. दिनदयाल पारधी, सी.एच.पटले संस्थेचे गजानन पारधी, दिलीप रहांगडाले, देवेंद्र चव्हाण, मधुकर ठाकूर, शेखर रहांगडाले, छत्रपाल बिसेन, युवा बहादुरा संघटना अध्यक्ष कृष्ण कुमार ठाकरे सचिव दीपक पटले तुकाराम परिहार ओम परिहार , बहादूर संघटनेचे पदाधिकारी, रामटेके नगरचे पदाधिकारी, इतर ठिकाणच्या पवार समाज बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. आणि अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. व कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली.