पोलीस उपनिरीक्षक बहाळे यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू!

पोलीस उपनिरीक्षक बहाळे यांचा वीजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, नागपूर

नागपूर :- नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले व वर्तमान स्थानिक गुन्हे शाखेत मोटार परिवहन विभागात कर्तव्य बजावत असलेले पोलीस उपनिरीक्षक साहेबराव बहाळे यांचा विद्युत करंट लागल्याने मृत्यू झाला. ते आज सकाळी मोटार परिवहन विभागात सरकारी वाहन धुण्यासाठी घेऊन गेले असता. येथेच त्यांना इलेक्ट्रिकचा जोरदार धक्का बसला.

त्यांना बाजूलाच असलेल्या एलेक्सीस रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांचे मोठे बंधू हे राज्य राखीव पोलीस दलात डी. वाय.एस.पी. या पदावर कार्यरत आहेत. बहाळे यांच्या अचानक निधनाने कामठी रोडवर असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles