स्वतंत्रता दिनानिमित्त आम आदमी पक्षाकडून वृक्षारोपण

स्वतंत्रता दिनानिमित्त आम आदमी पक्षाकडून वृक्षारोपण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- आम आदमी पक्ष हिंगणा विधानसभा यांच्या कडून वृक्ष रोपनाचा कार्यक्रम सावंगी देवळी गावी संपन्न करण्यात आला. त्यावेळी सावंगी देवळी जिल्हा परिषद शाळा तसेच गावातील रस्त्याच्या विविध ठिकाणी वृक्ष रोपण करण्यात आले.

त्या प्रसंगी पंचायत समिती हिंगणा पंचायत समिती खंडबविकास अधिकारी बाळासाहेब येवले , ग्राम पंचायत सावंगी येथील सरपंचा सौ. गोतमारे मॅडम , जिल्हा परिषद शाळा सावंगी येथील मुख्याध्यापिका सौ. पाचारे मॅडम , तसेच शिक्षिका मुन मॅडम, शिल्पा मॅडम , चूंने मॅडम , सगळ्यांनी झाडे लावलीत , तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मनोज जाधव साहेब , सुनील धर्मे. सूरज येनुरकर् , सलिम सैयद , यांनी सुद्धा झाडे लावलीत ,तसेच आम आदमी पार्टीचे , धनंजय गोतमारे पाटील,
प्रजय रामटेके , प्रज्योत बोढारे ,नितीन दगडे , रतिकेश येनुरकर ,रोहित ढेकुलकर ,मंगेश ढेकुलकर , दिपक काकडे,,अभिषेक जांभुडे,अंकित बोढारे ,संकेत ढेकूलकर ,सूरज गोतमारे,राहुल घरत ,किसन गुप्ता , प्रितम रामटेके , सितांशू गुप्ता , हरिश मस्के ,वैभव काकडे , नंदकिशोर रंगारी ,कार्तिक धर्मे , व प्राथमिक शाळेतील मूले व मुली उपस्थित होते ,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles