ड्रायव्हर दिवस हा हॉलिडे म्हणून मंजूर करावा

ड्रायव्हर दिवस हा हॉलिडे म्हणून मंजूर करावा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अनैशा वाहन चालक व इतर कामगार संघटना यांची मागणी_

राजुरा: आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था चालवण्या मध्ये सर्वात जास्त योगदान हे ड्रायव्हर यांचे आहे. तरी सुद्धा आजपर्यंत पाहिजे तसा मान सन्मान ड्रायव्हर यांना भेटलेला नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या भारत देशात सर्व दिवस साजरे करतात ते खूप चांगली बाब आहे,आणि तो दिवस पण सुट्टीचा दिवस म्हणून, पण ड्रायव्हर हा असा कामगार आहे की वर्षभर 365 दिवस सतत काम करत असतो या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता 1 सप्टेंबर हा ड्रायव्हर दिवस सुट्टीचा दिवस म्हणून मंजूर करावा.

या संदर्भात तसे निवेदन राजुरा येथील तहसीलदार याना अनैशा वाहन चालक व इतर कामगार संघटना अध्यक्ष सुरज उपरे यांच्या आदेशा नुसार अनैशा वाहन चालक व इतर कामगार संघटनाचे राजूरा तालुका उपप्रमुख तौफीक शेख,संजय कोयलवार,रियाज शेख सोबत अन्य उपस्थित सहकर्मी यानी दिले आणि तहसीलदार यांच्या हस्ते मुख्यमंत्री याना निवेदन पाठविण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles