राष्ट्रीय श्रमिक शिक्षा विकास बोर्ड श्रम रोजगार मंत्रालयातर्फे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

राष्ट्रीय श्रमिक शिक्षा विकास बोर्ड श्रम रोजगार मंत्रालयातर्फे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षक बोर्ड एचसीएल फाउंडेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमन अँड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्या नगर येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कौशल्या नगर सामुदायिक विकास केंद्रात करण्यात आले.

या कार्यक्रमात सी.डब्ल्यू. वैद्य रिजनल डायरेक्टर राष्ट्रीय श्रमिक शिक्षा विकास बोर्ड यांनी शासकीय योजनेचे लाभ कोण घेऊ शकतो आवश्यक दस्तावेज काय लागतात, कुठल्या ऑफिस मध्ये भेटून ते काम होऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना, बांधकाम मजुरा संबंधी योजना, श्रमिक कार्ड याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ज्योती मेश्राम यांनी आहाराबाबत मार्गदर्शन केले. अरविंद कुमार सिंग यांनी बचत गटात द्वारा महिलांचे सक्षमीकरण यावर मार्गदर्शन केले. रोहिणी भालेरावने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांनी समुपदेशनावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे कार्ड काढण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संघटित महिला बचत गटाने केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्षा साखरे आणि दिपा इंगोले यांनी अथक परिश्रम घेतले. 40 ते 50 महिला या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या व कार्यक्रम यशस्वी झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles