भंडा-यात थरार; गोळीबार करून तरुणाची हत्या

भंडा-यात थरार; गोळीबार करून तरुणाची हत्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा :- भंडारा शहरातील हेडगेवार चौकात भरदिवसा एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना शनिवार, (ता. ४) चार वाजता घडली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अतुल वंजारी,(३०) रा.गणेशपूर, असे मृतकाचे नाव आहे तर गंगाधर निखारे, रा.पवनी, असे आरोपीचे नाव आहे.

या घटनेची माहिती भंडारा पोलिस विभागाला मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परस्पर वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर, आरोपीने तरुणावर गोळीबार का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles