
हर्ष आयरेकरचे सुयश
लातूर: मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य परीक्षक व सहप्रशासक प्रसिद्ध कवी संग्राम कुमठेकर यांचे वर्गमित्र आयरेकर सरांचा मुलगा हर्ष आयरेकर याने NEET 22 च्या परीक्षेत 643 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्याचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा.महेश बिराजदार, मा.रामदास एकुर्के,मा.दत्ता पोतदार व मा.संग्राम कुमठेकर आदी उपस्थित होते.