ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे व महेंद्र सुके यांना स्व.अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे व महेंद्र सुके यांना स्व.अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्व.अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सोहळा येत्या 24 सप्टेंबर ला_

चेतन कवळते, नागपूर

नागपूर : विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०२१ ” सोहळ्याचे आयोजन शनिवार दि.२४, सायंकाळी ५ वाजता. सिव्हिल लाईन्स येथे प्रेस क्लब ऑफ नागपूर येथे करण्यात आले आहेत. या सोहळ्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे व ‘सकाळ’ चे वरिष्ठ पत्रकार महेंद्र सुके यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. कृष्णा इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles