आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा.कल्याण राऊत, लातूर

लातूर: मा.आ.रोहित(दादा)पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या विभागीय वकृत्व स्पर्धा.२०२२ आयोजन करण्यात आले आहे.

“खुल्या विभागीय वकृत्व स्पर्धाचे-२०२२” आयोजननिमित्त रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक ११,१११, द्वितीय पारितोषिक ७,००१ , तृतीय पारितोषिक ५,००१ आणि उत्तेजनार्थ (तीन) पारितोषिक १,००१*देण्यात येणार आहे.

_स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे…..!_

१)सामान्याचा असामान्य नेता रोहितदादा पवार
२)मराठवाडा:काल आज आणि उद्या
३)भारतीय राजकारणात प्रशासकिय यंत्रणेचा गैरवापर
४)अष्टपैलू व्यक्तिमत्व शरदचंद्र पवार

नियम व अटी:-

१.प्रत्येक स्पर्धकासाठी ५+२ मिनिट सात वेळ असेल.
२.स्पर्धा सकाळी ठिक ९.०० सुरू होईल.

आयोजक
पवार प्रमेश्वर वसंतराव
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ता.अध्यक्ष लातूर.
स्पर्धेचे ठिकाण:-
जयक्रांती महाविद्यालय, लातूर. सोमवार ३/१०/२०२२

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles