‘कला पंढरी’चे अध्यक्ष बी पी सूर्यवंशी यांना साहित्यगंध प्रकाशन समारंभाचे निमंत्रण

‘कला पंढरी’चे अध्यक्ष बी पी सूर्यवंशी यांना साहित्यगंध प्रकाशन समारंभाचे निमंत्रणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लातूर: साहित्यगंध दीपोत्सव संपादक टीमच्या वतीने आज दि ०९/१०/२०२२ रोजी मा. बी. पी. सूर्यवंशी,अध्यक्ष कला पंढरी लातूर यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण पत्रिका देण्यात आली.

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर तर्फे आयोजित “साहित्यगंध दीपोत्सव विशेषांक २०२२” प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा,लातूर येथील मुख्य आयोजक कवी संग्राम कुमठेकर, प्रा.शंकर वाघमारे,कवी शिवाजी नामपल्ले ,कवी प्रा.कल्याण राऊत यांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles