प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: टॉक शो आणि लहान मुलांच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे शनिवारी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तबस्सुम गोविल यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल या अनुभवी अभिनेत्री होत्या.

रामायणातील राम अरुण गोविल यांची मेहुणी तबस्सुम गोविल तिच्या टॉक शो आणि लहान मुलांच्या भूमिकेसाठी ओळखली जात होती. तबस्सुम एक अष्टपैलू अभिनेत्री होती. 21 नोव्हेंबर रोजी आर्य समाज, लिंकिंग रोड, सांताक्रूझ, मुंबई येथे त्यांची प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 1947 मध्ये बेबी तबस्सुम या नावाने बाल कलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles