फातिमामाता स्कूल, वेळूगाव, दादरा नगर हवेली येथे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ २६ रोजी

फातिमामाता स्कूल, वेळूगाव, दादरा नगर हवेली येथे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ २६ रोजी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सिलवासा: केंद्रशासित प्रदेश जिल्हा पंचायत दादरा, नगर हवेली येथील फातिमामाता स्कूल, वेळूगाव, दादरा नगर हवेली येथील प्रांगणात ‘वार्षिक स्नेहसंमेलन २००२’ चे आयोजन दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.१५ वा. आयोजन करण्यात आले आहे.

फातिमामाता स्कूलच्या प्रांगणात भव्यदिव्य स्वरूपात होत असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्व शर्मा जिल्हा पंचायत दादरा नगर हवेली तसेच गेस्ट ऑफ होनर फादर हेराल्ड मथायस प्रामुख्याने उपस्थित राहणार असून, या मान्यवरांच्या उपस्थितीत हा रंगारंग कार्यक्रम पार पडणार असून याप्रसंगी ज्ञानमाता एज्युकेशन सोसायटी खानवेलचे शाळा संघ संचालक रेव्ह.फादर अॕशलीकुतीनो , मा.लालू वर्गीस हेही हजेरी लावणार असल्याचे फातिमामाता शाळेच्या माध्यमिक शिक्षिका सविता पाटील ठाकरे यांनी प्रसार माध्यमास सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles