संगमनेरच्या अंकुश लामखडे यांची निर्घृण हत्या

संगमनेरच्या अंकुश लामखडे यांची निर्घृण हत्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संगमनेर: दि.२९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारच्या सुमारास जाचकवाडी तालुका अकोले शिवारात ही घटना घडली. अशोक फापाळे आणि भाऊसाहेब उर्फ बारकू महाले यांना घारगाव तालुका संगमनेर पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.

अंकुश लामखडे याच्या डोक्यात खोरे मारुन त्याचा खुन करून एका टोमॅटोच्या शेतात नेवून पुरला. अशोक फापाळे, भाऊसाहेब महाले हे कांदे घेऊन ते विकण्याचा व्यावसाय करतात. कांदे खरेदीसाठी यांनी व्याजाने रक्कम घेतली होती. अंकुश लामखडे हा नेहमी पैशाची मागणी करत होता.त्याच्या या तगाद्या मुळे दोघांनी त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही घटना आज दि. ३० नोव्हेंबर रोजी उघड झाली असून रात्री उशिरा पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव अकोले पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक भुषण हंडोरे,घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, कामगार तलाठी संतोष जाधव,पोलिस पाटील शिवाजी फापाळे यांनी पुरलेला मुर्तदेह उकरून अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles