बुधवारीय काव्यरत्न चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : शीतलहर*🥀
*🍂बुधवार : ३० / नोव्हेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*शीतलहर*

*ना झुळुक,शीतलहर आली*
*वाट दुभंगून निघून गेली..*
*नातीगोती संपवून सारी*
*सरणावरती घेऊन गेली..*

*सौ.सविता पाटील ठाकरे*
*सिलवासा,दा.न.ह.*
*©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

गुलाबी थंडीची सर्वत्र
आली मोठी शीतलहर…
शेकोटि पेटू लागल्या
थंडीने केल सारा कहर…

*विजय शिर्के , छ संभाजी नगर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

गुलाबी थंडीची लाट
सुखाची असे शितलहर
गारवा पसरला हेमंतात
हुडहुडी भरली शरिरावर

*सौ कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

धुळ ओली सांडली पानापानावर
उषेच्या कवडशाची आली शीतलहर
मिटल्या कळ्यांना आला बहर
सुगंध घेऊन गेला वारा धरेवर

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*चारोळी- शीतलहर*

दाट धुक्याची चादर ओढून
आलीय शीत लहर
ऋतू गुलाबी गारव्यात
फळा, फुलांना आला बहर

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

मौसम गुलाबी थंडीचा
हवीहवीशी वाटे शीतलहर
रजईत लपेटुन बसण्याचा
अनुभव मिळे क्षणभर ॥

*श्रीमती नीला पाटणकर,*
शिकागो.
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

तनास झोंबते शीतलहर,
हूडहुडी भरे सर्वांगास,
ऊबदार वस्त्र केले परिधान,
बोचऱ्या थंडीचा छळ मानवास

*मायादेवी गायकवाड (मानवत )परभणी,*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

*आली शीतलहर अन*
*गारठला अवघा परिसर*॥
*प्रत्येकाने घातले आवर्जून*
*गरम कपडे अंगभर*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

शीत लहरीचा शिडकाव्यात
चौका-चौकात शेकोटी पेटली
आनंद घेण्या शीत लहरींचा
मनमौजी मित्र मंडळी जमली

*सौ. सुनिता लकीर आंबेकर*
दादरा आणि नगर हवेली
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

थंडीच्या महीन्यात
वाहतात थंड थंड वारे
येत असते शितलहर
अंग गारठून जाते सारे

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles