डब्ल्यूसीपीए प्रेसिडेंट प्रा.डॉ. ग्लेन मार्टिन भव्य सोहळ्यात करणार पुरस्कर्त्यांना सन्मानित

डब्ल्यूसीपीए प्रेसिडेंट प्रा.डॉ. ग्लेन मार्टिन भव्य सोहळ्यात करणार पुरस्कर्त्यांना सन्मानितपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, प्रतिनिधी

श्रीरामपूर : वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांच्या वतीने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२” चे वितरण व वर्ल्ड पार्लमेंट सदस्यत्व पदग्रहण सोहळा तसेच जागतिक संविधान ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन समारंभ डब्ल्यूसीपीएचे ग्लोबल प्रेसिडेंट प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टिन यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील खा. गोविंदराव आदिक सभागृहात येत्या ३ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणमान्य व्यक्तींना “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२” व सदस्यत्व देण्यात येणार आहे. त्या गुणवंतांच्या नावांची घोषणा डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टर अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी केली असून यामध्ये मा. श्री. कल्याणसुत्रे शिवसंब सुर्यकांत (कंधार, नांदेड, सामाजिक कार्य), मा. श्री. शालीग्राम नारायण मानकर खामगांव – (बुलढाणा, शैक्षणिक व सामाजिक कार्य), मा.श्रीमती. वसुधा वैभव नाईक-(पुणे, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक कार्य), मा. श्री.जे. सत्यनारायणराव जाधव ( हैद्राबाद. चित्रपट व पत्रकारीता.) मा.श्री. रामचंद्र शंकरराव कपिले, (संगमनेर, अहमदनगर, सामाजिक, पत्रकारीता). मा. श्रीमती. अन्वरी इजाज शेख (गडचिरोली, सामाजिक कार्य.), मा. श्री. राहुल मधुकर मघाडे ( खामगांव , बुलढाणा,साहित्य व शैक्षणिक) ,मा.प्रा.डॉ. घनश्याम नामदेवराव पांचाळ, ( नांदेड,
साहित्य व शैक्षणिक ), मा.श्री.वाल्मिक जगन्नाथ वाघ,(पुणे, व्यवसाय), मा.श्री.विठ्ठल सदाशिव पठाडे ( बुलढाणा शैक्षणिक, सामाजिक व उत्थान ) मा.श्री.विजय तुकाराम रणखांब (नांदेड, सामाजिक कार्य व अध्यक्ष कामगार संघटना ), मा. श्री. रविंद्र सुर्यभान इंगळे (मुंबई, सांस्कृतिक व सामाजिक कार्य) मा.डॉ. किशोर मारोती वानखेडे (खामगांव, बुलढाणा, ऐतिहासिक संशोधन, शैक्षणिक व सामाजिक ), मा.डॉ. अलका भारत नाईक ( कांदिवली पश्चिम, मुंबई. साहित्य, शैक्षणिक, आरोग्य सेवा ),मा. श्री. देशमुख शांताराम बाबुराव (नाशिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य), डॉ. सुमित्रा दत्तात्रय पाटील, (कोल्हापूर – सामाजिक कार्य ), मा.श्रीमती.शाहिस्ता परविन आयुब खान ( यवतमाळ, सामाजिक कार्य), मा.श्री. मनोज वसंतराव हिवरकर, (वर्धा, सामाजिक कार्य – पोलिस पाटील), मा. श्री. अशोक महादेव मोहिते (बार्शी, सोलापूर, साहित्य व सामाजिक कार्य ), मा.श्रीमती. अर्चना गिरीष राहुरकर (अकोले, अहमदनगर, सामाजिक कार्य), मा.श्री.प्रल्हाद विश्वनाथराव घोरबंड (कंधार, नांदेड, समाज कार्य), मा. श्री. देवेंद्र वसंतराव वाघ (निफाड, नाशिक, साहित्य व शैक्षणिक ), मा. श्री. तुकाराम निवृत्ती निमगिरे (नवी मुंबई प्रेरक प्रशिक्षक, समुपदेशक आणि व्यवसाय सल्लागार ), मा. श्री. सुरेश भागोजी कांबळे ( गोवंडी, मुंबई, सामाजिक कार्य ), मा. श्रीमती.सत्वशिला भाऊराव यादव (वाळुज, सोलापूर साहित्य व शैक्षणिक ), मा.डॉ. महेश विष्णुपंत थोरवे ( पुणे, साहित्य व शैक्षणिक), मा. श्री. मोहम्मद इलाही बागवान (उस्मानाबाद – चित्रकला), मा.श्री.व्याळीज दिपक सखाराम (नाशिक – शैक्षणिक) मा. डॉ. दिव्यज्योती सैकिया
(राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते. मानवतावादी आणि शांतता कार्यासाठी पुरस्कृत, आसाम, भारत ) मा.प्रा.डॉ. किरण अगतराव जगदाळे बार्शी, सोलापूर, शिक्षण व सामाजिक कार्य), मा.डॉ. सुनिल माधवराव जाधव (परभणी, सामाजिक कार्य ), मा. श्री. किशोर वामनराव मुटे (वर्धा – पत्रकारीता व सामाजिक कार्य ), मा. श्री. लुनेश्वर रघुनाथ भालेराव (चिंचवड, पुणे, सामाजिक कार्य ,मा.श्री. नितिन चंद्रकांत शिंदे (बदलापूर ईस्ट, ठाणे – सामाजिक कार्य ), मा. श्री. अरूण नानाभाऊ गायकवाड (पुणे, व्यवसाय ), मा. श्रीमती. माधुरी सुरेश उदावंत (पुणे -सामाजिक कार्य),
श्रीमती. सुरेख संजय कांबळे ( पुणे, सामाजिक कार्य), मा. श्री. अविनाश अशोक पोहेकर (श्रीरामपूर, सामाजिक कार्य ), मा. प्रा.अक्षय कमलाकर तेलोरे, (श्रीरामपूर, साहित्य व शिक्षण), डॉ किरण प्रमोद जोशी (पुणे, वैद्यकीय सेवा -डॉक्टर). सौ.स्मिता जयंत लंगडे ( कोल्हापूर, समाजकार्य ) यांचा समावेश आहे. तर उत्कृष्ठ शिक्षण संस्थेसाठी अशोक ग्रामिण शिक्षण संस्थेचे आर्टस, वाणिज्य व विज्ञान कॉलेज अशोकनगर, या महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.

तसेच मा.नागेश हुलावळे डोंबीवली, ठाणे, मा. प्रा. तेजल हरेश वैती,ठाणे, मा.डॉ.प्राची विकास बामणे, ठाणे. यांनी वर्ल्र्ड पार्लमेंट संविधान ग्रंथाचे मराठी भाषेत अनुवाद केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे. प्रस्तुत कार्यक्रमास प्रा.डॉ. ग्लेन मार्टिन यांच्या सह डब्ल्यूसीपीएचे व्हॉईस प्रेसिडेंट व जेष्ठ अर्थतज्ञ प्रा. नरसिंहा मुर्ती, ट्रेझरर मॅडम फिलिस टर्क, डब्ल्यूसीपीएच्या दिल्ली चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. राकेश छोकर, पुण्याचे बिशप रे. फा. थॉमस डाबरे, श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी श्री.अनिलजी पवार, श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूरचे श्री.तहसिलदार प्रशांतजी पाटील साहेब, दै. लोकनामा
(नाशिक) वृत्तसंपादक श्री. चंद्रशेखर शिंपी, श्री. प्रकाश कुलथे- अध्यक्ष संपादकीय मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री. दिनेश गुप्ता- माईंडसेट गुरू, मा. श्री. कुपला व्ही. सत्यनारायण, मालक व सीईओ जेआरएन न्युज चॅनेल. हे व्यासपिठावर उपस्थित राहून पुरस्कर्त्यांना सन्मानीत करणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles