शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील चारोळीकार

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : त्या भूलथापा*☄
*🍂शनिवार : १७ / डिसेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*त्या भूलथापा*

नागरीकांनो लोकशाही रक्षाया।
आपुल्या कर्तव्याचे पालन होवो।।
भक्षक होऊ नका भूलथापांना त्या।
आपुला मताधिकार रक्षिला जावो।।

*श्री गणेश नरोत्तम पाटील*
(जी.एन.पाटील)
वल्लभ विद्यामंदिर पाडळदा
मु.पो.म्हसावद शिव कॉलणी
ता.शहादा जि.नंदुरबार
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*’त्या’ भूलथापा*

*आई-बाबाला देऊन ‘त्या’ भूलथापा*
*पडतात खोट्या प्रेमाचे बळी….*
*लिव्हइनच्या नावाखाली राहून*
*घेतात खऱ्या नात्याचा बळी….*

*श्रीमती सिमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह…*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*त्या भूलथापा*

त्या भूलथापांवरच गं
तरीही तगतोयं जरासा
का फसलास रे असा
पुसे खोप्यातला आरसा

*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

विसर साऱ्या झाल्या गेल्या त्या भुलथापा
नव्याने लिही पुन्हा तुझ्या जीवनाच्या गाथा
तुझी लढाई तुझीच आहे तुलाच आहे लढणे
किर्ती राहील अमर या जगातुन जाता जाता

*मोहिनी निनावे*
आनंद नगर, नागपुर.
*©️ सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

तुझं ते हसणं हसून बघणं
हाती हात घेवून मला विचारणं
खरच त्या भूलथापा होत्या का रे
डोळ्यातले भाव ओळखुन प्रेम सांगणं

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

*कामाच्या धाकाने राहत नेहमी*
*आमच्या अनेक त्या भूलथापा,*
*अगदी थोडसं काम केल्यावर*
*आई देतसे आम्हाला गोडपापा.*

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर, चोपडा,
ता.चोपडा, जि.जळगांव.
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या’ भूलथापा*

माणूस, भावनेच्या आहारी पडतो,
भरोसा ठेऊन आपल्या माणसावर
‘त्या’ भूलथाफा आहेत, हें,उमजते
घात विश्वासाचा झाल्यावर

*मायादेवी गायकवाड (मानवत )परभणी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

बळी पडू नका हो
आता त्या भूलथापा
लक्ष राहू द्या थोडे
मतदार मायबापा.

*चव्हाण बी एम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

त्या भूलथापांना भूलून
सखे गेलो मोहरून
दाखवून स्वप्न नवे नवे
दिली नाव अर्ध्यात बुडवून

*सविता धमगाये ,नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🔹🔆➿➿➿➿
*त्या भूलथापा*

निवडणूक प्रचारात घ्या दखल
मतदान करावे सर्वाखातर
बळी न पडता त्या भूलथापांना
विकासाची वाट धरा गावाखातर

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles