Home ताज्या घटना दत्तात्रय नगर गार्डनमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन

दत्तात्रय नगर गार्डनमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन

47

दत्तात्रय नगर गार्डनमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: संत ज्ञानेश्वर संजीवनी समाधी दत्तात्रय नगर गार्डन मित्र परिवारा तर्फे अँड.रोशनजी बागडे नागपूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि अँड. उषाजी मानीकपुरे (गुजर) नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच अँड. मनिषजी नागपूर जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल व संकेत अजय बुग्गेवार यांनी नॅशनल व इंटरनॅशनल सुवर्ण पदक व कास्यपदक जिंकल्याबद्दल रविवारी दत्तात्रय नगर गार्डन मित्रपरिवार तर्फे दत्तात्रय नगर गार्डनमध्ये नुकताच सत्कार करण्यात आला आहे.

याप्रसंगी सर्व विजेत्यांचे सत्कार करण्यात आला यावेळी दत्तात्रय नगर गार्डन चे अध्यक्ष श्री सुरेश भांडारकर, माथाडी कामगार सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष सिध्दु कोमजवार, डॉ सुनील बाळबुधे, लवकुश घोंगे, मेहता, अशोक काटोल, अनिल वाघमारे, प्रकाश बांन्ते,अजय बुग्गेवार, नरहरी खोब्रागडे, प्रविण विघरे, अँड.रविन्द्र विलायतकर, अँड.शेन्डे, विलास कठाणे, बबन गांजरे, संजय सुर्यवंशी, ओन्देकर, मनोज चावरे,चंन्दु तिजारे,आशा कोमजवार, ममता बावने, राजु वणकर, इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते.