शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेत्यांच्या चारोळ्या

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : अश्रूंचे संदर्भ*☄
*🍂शनिवार : ०७ / जानेवारी /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अश्रूचे संदर्भ*

अश्रूचे वारंवार संदर्भ
कितीदा आता द्यायचे
सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर
मन सतत झूलवायचे

*सोनाली सहारे -रायपुरे ब्रह्मपुरी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🌸🔆➿➿➿➿
*अश्रुंचे संदर्भ*

एकांन्तात निघून गेलेल्या
अश्रूचे संदर्भ लावताना
ओलावतात डोळ्याचे काठ
मग भूतकाळात डोकावताना

*विजय शिर्के , छ. संभाजी नगर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🌸🔆➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

भावना व्यक्त होण्यासाठी
अश्रूंचे संदर्भ लागतात
सुखदुःखांचे प्रसंग याच
अश्रू वाटे व्यक्त होतात

*सौ.प्रांजली जोशी ,विरार ,पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🌸🔆➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना २.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. २.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*अश्रुंचे संदर्भ*

डोळ्यांतील अश्रुंचे संदर्भ
आईच खरंतर जाणायची,
नकळतपणे जवळ घेऊन
आनंद सहजच आणायची.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर, चोपडा,
ता.चोपडा, जि.जळगांव.
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🌸🔆➿➿➿➿
*अश्रुंचे संदर्भ*

डोळ्यातून गालावर ओघळले
अश्रुंचा संदर्भ मज लागेना
झाले मी आई
सोसूनी प्रसव वेदना

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆🌸🔆➿➿➿➿
*अश्रुंचे संदर्भ*

अनामिक एक जखम
कळीवर आरूढ मंद
आवरेना मन उगाच
सापडेना अश्रुंचे संदर्भ

*सौ.उर्मी( हेमश्री )घरत, पालघर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆🌸🔆➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

*वाहिल्या नयनी धारा*
*अचानक तेही थांबले..*
*पाहताना मात्र अनेकांनी*
*अश्रूंचे संदर्भ लावले..*

*श्रीमती सिमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह..*
➿➿➿➿🔆🌸🔆➿➿➿➿
*अश्रुंचे संदर्भ*

प्रत्येक अश्रुंचे संदर्भ
असती जरी भिन्नभिन्न
प्रसंगोपात प्रत्येकाच्या
करतील मनाला खिन्न

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🌸🔆➿➿➿➿
*अश्नूंचे संदर्भ*

अश्नूंचे संदर्भ हळवे
भावनात्मक असतात
मौलिक मोत्यासम अश्नू
सुख दुःखात झरतात

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🌸🔆➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

कधी गोड, कधी कडू
आठवणींचे मर्म
नयनातून पाझरते
बनून ‘अश्रूंचे संदर्भ’….

*सौ. वनिता गभने आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles