यक्षप्रश्न

यक्षप्रश्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

काय लिहावे,कसे लिहावे
यक्षप्रश्न जेव्हा पडे मला
तेव्हा आपसुकच विश्राम
देतो मी सुसाट लेखणीला ||

विचारांची मालिका खंडित
होते जेव्हा क्षणभर कधी
द्यावीच विश्रांती लेखनाला
आणि घ्यावा पुरेसा अवधी ||

यक्षप्रश्नाची उकल होता
विचार मनातील जुळती
शब्द गुंफण करूनिया
भाव कवितेचे तरळती ||

होता मनाचे मनाशी सख्य
प्रश्न मनामध्ये ना साचती
क्षणभर विश्रांतीने पुन्हा
मनमयुर शब्दपुष्प वेचती ….
मनमयुर शब्दपुष्प वेचती….. ||

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
उस्मानाबाद

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles