वेडी प्रीत

वेडी प्रीत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वेडी प्रीत तिची तीने
हातात तलवार घेतली
हिंदवी स्वराज्याची स्थापना
करण्यासाठी शिवबांची गुरु झाली

वेडी प्रीत तिची तिला
बाळाची आठवण आली
तान्हुल्याला पाजण्यासाठी
ती गडावरून खाली उतरली..!

वेडी प्रीत तिची तीने
बाळाला पाठीवर घेतली
स्वातंत्र्यासाठी लढता लढता
तिने प्राणाची आहूती दिली..!

वेडी प्रीत तिची तिने
स्वतः हातात कलम घेतली
स्त्री मुक्तीच्या कल्याणासाठी
ज्योतिबांच्या हातून शिक्षण घेतली

वेडी प्रीत तिची तीने
शेणाच्या गोव-या थापली
बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी
उपाशीपोटी राहून पै पै गोळा केली

वेडी प्रीत तिची तीने
राजकारणात उडी घेतली
देशाची प्रधानमंत्री होऊन देशहितासाठी
छातीवर गोळ्या झेलून अमर हुतात्मा झाली

चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
======

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles