
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*
*🥀विषय : स्नेहवलय*🥀
*🍂बुधवार : १७ / मे /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*स्नेहवलय*
*सदैव घराला करतं निर्भय*
*प्रत्येक जणाला देतं अभय,*
*जीवन जगण्या उभं करतंय*
*आईचं खरं मोठं स्नेहवलय.*
*श्री. रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर, चोपडा,
ता.चोपडा, जि.जळगांव.
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*चारोळी_स्नेहवलय*
संकटात धाऊन येणारे शेजारी
नात्याचं स्नेहवलय सभोवती
जीवाला जीव देणारे मित्र
हीच तर खरी आयुष्यातील श्रीमंती
*सौ.शशी मदनकर ,ब्रम्हपुरी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*
संपत्ती मिळवा कितीही
असावे स्वतः चे आलय
हाकेला ओ देणारे
असावे एक स्नेहवलय
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*स्नेहवलय*
स्नेहवलय आपुलकीचे
फिके नाते नुसते रक्ताचे
हवा ओलावा जिव्हाळ्याचा
घट्ट अतुट बंध प्रेमाचे
*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*
*एकमेकांभोवती स्नेहवलय निर्माण करू*
*करूनी प्रेमाची पखरण*॥
*द्वेषाला दूर ठेवू या*
*सदैव ठेवू प्रेमभरें आचरण*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*
घालू या घेराव
दुःखीजनाभोवती स्नेहवलयाचा
चाखतील आंनदाची मात्रा क्षणभर
उद्याचा काय भरवसा
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*
मनी असु द्यावे
सदैव स्नेहवलय
क्षणात अवतरेल
सभोवती देवालय.
*चव्हाण बी एम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*
मनी नको भेदाभेद
नको शंकेला कुठेही थारा
जपावा सदैव तत्पर असा
मैत्रत्वाचा स्नेहवलय सारा
*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*
नात्यांची गुंफिली जाळी
मायेची कवच कुंडले जशी
तुफान येऊ दे किती
स्नेहवलय ढाल हाताशी.
*सौ विमल धर्माधिकारी वाई सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*
नात्याला वेळ दिला कि
वेळेला नात कामात येत….
स्नेहवलय नात्याचं मग
हाळू हाळू वाढत जात….
*विजय शिर्के*
बजाजनगर , छ. संभाजी नगर .
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖