गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : हस्तमुद्रा 🌤️*
*🔹गुरूवार : २१ / ०३ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १२२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हस्तमुद्रा*

हस्तमुद्रा योग साधना
आयुरारोग्याचा मूलमंत्र
मानसिक आणा शारिरीक
तंदुरुस्तीचे जाणावे तंत्र…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🍁🔹➿➿➿➿
*हस्तमुद्रा*

ऋषीमुनींनी दिला वारसा,
योग हा आरोग्याचा आरसा,
हस्तमुद्रा आनंदाचा भारसा,
आजारांना लांब ठेवी फारसा//

*सौ. उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔹🍁🔹➿➿➿➿
*हस्तमुद्रा*

हस्तमुद्राचे प्रकार
नित्य नेमाने कराल
निरोगीमय जीवन
आयुष्यभर जगाल

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🍁🔹➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हस्तमुद्रा*

विविध प्रकार हस्तमुद्रांचे
उपयुक्त ध्यान योगासनात
संतुलन ठेवती पंचतत्वांचे
आनंद आणते जीवनात

*प्रवीण हरकारे*
*ता.नगर जि.अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🍁🔹➿➿➿➿
*हस्तमुद्रा*

अनेक प्रश्न अनेक उत्तरे
सात्विक भाव मिळते दिशा
जीवनाचे मम आरोग्याचे महत्व
हस्तमुद्रा सांगून जाते नवीन उषा

*सौ. सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🍁🔹➿➿➿➿
*हस्तमुद्रा*

शरीर तंदुरुस्त ठेवण्या
करावे हस्तमुद्रा रोज
होईल तणावमुक्त जीवन
परिवारात येईल मौज

*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹🍁🔹➿➿➿➿
*हस्तमुद्रा*

आरोग्य होईल हे निर्विकार
हस्तमुद्रा दररोज केलीतर
तनमन प्रसन्न होई बरोबर
हस्तमुद्रा उत्तम अविष्कार!

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🍁🔹➿➿➿➿
*हस्तमुद्रा*

तर्जनी अंगठा जोडूनी
ओंकाराची करु ज्ञानमुद्रा
आरोग्य उत्तम ठेवी
विविध शक्तिशाली हस्तमुद्रा

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🍁🔹➿➿➿➿
*यापुढे शीर्षक, नाव व समूहाचे नाव बोल्ड केले नसल्यास परीक्षण होणार नाही*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles