बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : सत्य तेच खरज*🥀
*🍂बुधवार : १० / एप्रिल /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सत्य तेच खरे?*

सत्य तेच खरे?
जे कायमस्वरूप राही
असत्य मात्र आपल्याच नादात
चारी वाटा उधळत राही

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना आज रात्री ९.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सत्य तेच खरे*

नेहमीच लक्षात असावे
जे आहे सत्य तेच खरे
खोट्याचा होतो बोलबाला
अंती सत्यच विजयी ठरे

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे…?*

*सत्य तेच खरे….?*
*की खरे तेच सत्य रे….,*
*मन देई, जशी ग्वाही,*
*बुद्धीलाही तेच, पटते का रे…?*

*कवी.श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे*

कितीही त्रास झाला तरी
शेवटी सत्य तेच हो खरे…
कधीतरी आजचे वाईट दिवस
जाऊन उद्या येतील हो बरे…..

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे*

*आपण कधी म्हणू नये*
*आपलेच सत्य तेच खरे?*
*आई सांगते भान ठेवावे*
*कुणीही करू नये नखरे.*

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर,चोपडा
ता.चोपडा, जि.जळगांव
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे?*

सत्य तेच खरे? जे
कधी लपून राहत नाही
खोट्याच्या दुनियेत ते
कधी टिकून राहत नाही

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे?*

सत्य तेच खरे असतं
जे खोट्याला नमवतं
फुलाप्रमाणे दरवळतं
तार्‍याप्रमाणे चमकतं

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*चारोळी– – सत्य तेच खरे*

उतरती लागली कळा कि,
आपल्यांचेच सुटत जातात हात
सत्य तेच खरे असतं
जीवनाच्या प्रवासात.

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles