अभ्यास माझा: विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा

अभ्यास माझा: विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रश्न १ ला :- आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाला काय म्हणतात ?

१) कडी✅

२) उर्विका

३) उरोस्थी

४) यापैकी नाही

प्रश्न २ रा :- ध्वनीच्या प्रसारणासाठीचा वेग याचा उतरता क्रम लावा.

१) स्थायु , वायु , द्रव

२) वायू , स्थायु , द्रव

३) स्थायु , द्रव , वायू

४) वायू , द्रव , स्थायु✅

प्रश्न ३ रा : – मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाचे खालीलपैकी कशामध्ये योगदान आहे ?

१) प्रकाशाचे परावर्तन

२) ध्वनी प्रसारणाचे माध्यम

३) विद्युत चुंबकत्व✅

४) अणुऊर्जा तंत्रज्ञान

प्रश्न ४ था :- अल्निको हा पदार्थ खालीलपैकी कशाचे मिश्रण आहे ?

१) अॅल्युमिनियम , निकेल , कोबाल्ट✅

२) अॅल्युमिनियम , लोह , कोबाल्ट

३) अॅल्युमिनियम , टंगस्टन , कोबाल्ट

४) अॅल्युमिनियम , निकेल , टंगस्टन

प्रश्न ५ वा : – अक्षय्य ऊर्जा दिन कधी साजरा केला जातो ?

१) २० ऑगस्ट✅

२) २० सप्टेंबर

३) २० ऑक्टोबर

४) २० नोव्हेंबर

प्रश्न ६ वा :- कोणत्या पदार्थामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते ?

१) इथिल अल्कोहोल

२) क्लोरीन

३) सेटील अल्कोहोल✅

४) मिथिल अल्कोहोल

प्रश्न ७ वा :- द्राक्ष , ऊस , गुलाब या वनस्पतीचे प्रजनन त्यांच्या शाकीय भागांपासून केले जाते , त्याला कोणते प्रजजन म्हणतात ?

१) शाकीय प्रजनन

२) अलैंगिक प्रजनन✅

३) लैंगिक प्रजनन

४) खंडीभवन

प्रश्न ८ वा : – अळूच्या पानात कोणते स्फटिक असतात ?

१) कॅल्शियम कार्बोनेट

२) सोडिअम क्लोराईड

३) कॅल्शियम हायड्रॉक्साईड

४) कॅल्शियम ऑक्झॅलेट✅

प्रश्न ९ वा :- किती मूलद्रव्य निसर्गात आढळतात ?

१) ९२✅

२) ९४

३) ९६

४) ९८

प्रश्न १० वा :- स्टेनलेस स्टील हे कशाचे मिश्रण आहे ?

१) क्रोमिअम आणि लोखंड✅

२) निकेल , क्रोमिअम , लोखंड

३) निकेल आणि लोखंड

४) अॅल्युमिनियम , क्रोमिअम , लोखंड

संकलन/सहप्रशासक
श्री.अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जिल्हा अहमदनगर
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles