विजेच्या कडकडाटासह बसरल्या पावसाच्या सरी

विजेच्या कडकडाटासह बसरल्या पावसाच्या सरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा: विदर्भातील तापमान उच्चांक गाठत असतांना भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज (ता. २२)पहाटेपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर काहीसा दिलासादायक सरी बरसण्याचा अंदाज कार्यालयातील चाकरमान्यांनी घेतला. काही तासानंतर लगेचच वीजेच्या कडकडाटासह सरी बरसायला लागल्या.

सायं.५.३० वाजता कार्यालमीध कामकाज संपल्यानंतर भंडारा जि. प. मधील कर्मचा-यांची तारांबळ उडाली. पावसाच्या धुवाधार बँटींगने अक्षरशा: भंडाराकरांना झोडपून काढले. तापमानात झालेली वाढ बघता. नागरिकांना काहीसा दिलासा भेटला असल्याचे कर्मचारी रंजित वासनिक, संजय मेश्राम व भुपेंद्र दहिवले यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. हवामानात असाच गारवा किमान तीन दिवस अजून राहणार असल्याचे सूत्राकंडून समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles