अभ्यास माझा: सामान्यज्ञान

अभ्यास माझा: सामान्यज्ञान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रश्न १ ला :- ” तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुगा ” असे कोणी म्हटले ?

१) सुभाषचंद्र बोस✅
२) लोकमान्य टिळक
३) भगतसिंग
४) पंडित नेहरू

प्रश्न २ रा :- मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते ?

१) बी. सी. दत्त✅
२) एम. एन. रॉय
३) म. गो. रानडे
४) सेनापती बापट

प्रश्न ३ रा : – आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले ?

१) सुभाषचंद्र बोस✅
२) कॅ. लक्ष्मी स्वामीनाथन
३) भगतसिंग
४) शहानवाज खान

प्रश्न ४ था :- १९ व्या शतकातील आठव्या दशकात महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला.

१) औरंगाबाद
२) अहमदनगर✅
३) अकोला
४) सातारा

प्रश्न ५ वा : – चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रतिसरकरची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती ?

१) पुणे
२) सातारा✅
३) कोल्हापूर
४) नागपूर

प्रश्न ६ वा : – १८५७ साली मंगल पांडेंनी कोठे उठाव केला ?

१) दिल्ली
२) बराकपूर✅
३) बरेली
४) मीरत

प्रश्न ७ वा :- भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते ?

१) बाळ टिळक✅
२) पंडित नेहरू
३) महात्मा गांधी
४) सरदार पटेल

प्रश्न ८ वा :- भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते ?

१) लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड डफरिन✅
३) लॉर्ड बेटिंग
४) लॉर्ड आयर्विन

प्रश्न ९ वा :- क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र ..…….. यांनी घेतले.

१) ग. वा. जोशी✅
२) लोकमान्य टिळक
३) पंडित नेहरू
४) म. गो. रानडे

प्रश्न १० वा :- राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुः सूत्रीची घोषणा कोणी केली ?

१) दादाभाई नौरोजी✅
२) न्यायमूर्ती रानडे
३) गो. कृ. गोखले
४) फिरोजशहा मेहता

संकलन/सहप्रशासक
अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा, जिल्हा अहमदनगर
===========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles