सरला गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात

  • सरला गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात

भंडारा: जिल्हा परिषद भंडारा येथे शिक्षण विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या ‘सरला गायकवाड’ यांचा आज (ता २३) वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शिक्षण विभाग प्राथमिक जि प भंडारा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने सरला गायकवाड यांना रोपटे देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. छोटेखानी अभिष्टचिंतनाचा हा कार्यक्रम शिक्षणाधिकारी प्राथ (नियोजन) मा. रवींद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी शिक्षण विभागातील उतारणे मैडम उप शिक्षणाधिकारी, अधिक्षक गौतम बोरकर, मंगला भोतमांगे, विनायक वंजारी, शैलेंद्र हटवार, अरूणा मोटघरे, महेंद्र लांडे, रिता साखरे, वंदना भालाधरे, गोदावरी राऊत, जनबंधू मैडम, गोमासे साहेब, सुखदेवे, देवानंद घरत, संजय मेश्राम, रंजित वासनिक, भालचंद्र वरठी व भुपेंद्र दहिवले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व कर्मचारी वृंदातर्फे सरला गायकवाड यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles