श्वास; वसुधा नाईक

श्वासबाळ जन्माला आले की, श्वास घ्यायला सुरुवात करते. ते वृद्ध झाल्यानंतर पानागळी प्रमाणे त्याचा श्वास बंद होतो. सुरुवातीचा श्वास आणि अखेरचा श्वास, यामधील जो काळ त्याला आपण जीवन असे म्हणतो. जीवनात अनेक चढउतार येत...

माझी पाककला; मीनाक्षी काटकर

माझी पाककलाग्रीन शेंगोळेसाहित्य: गहू एक किलो, दोन वाट्या ज्वारी, एक वाटी चनाडाळ, एक वाटी मूगडाळ, एक वाटी मटकी (वरील सर्व एकत्र दळून आणावे) दोन टोमॅटो ,दोन कांदे,आठ-दहा लसण पाकळ्या ,एक वाटी चिरलेला पालक,एक वाटी...

समाजव्रत; प्रांजली जोशी

समाजव्रतदेव मी पाहिला माणसात समाजव्रत स्विकारणारा तन-मन-धन कार्यासाठी अर्पूण अपेक्षा न बाळगणारामानवसेवा हीच ईश्वरसेवा कार्य करणाऱ्यांनी मानली अन् सिंधुताई सपकाळ अनाथांची माई बनलीकुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटेंनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले या समाज कार्यासाठी आपले विलासी जीवनही त्यागिलेमाणुसकीचं नातं जपावं माणुसकीचा धर्म पाळावा देव मंदिरात नाही तर देव...

महाराष्ट्र माझा; तारका रूखमोडे

महाराष्ट्र माझाजिजाऊचे असे जिथे मातृत्व शिवबाचे वसे धुरंधर नेतृत्व संतांच्या ठाई वैराग्याचा नूर ओसंडे येथे हृदयाहृदयातून ज्ञानोबा तुकोबा भक्तीचा महापूर इथेच उदयला वाघ वारणेचा इथेच दीप पेटला क्रांतीज्योतीचा शौर्यशील नर रत्नांची इथेच खाण फुलवी तटे गोदामाईचे जलपान बळी उगवितो हरितक्रांतीचे वाण लेण्या उंचाविती जगात...

थडग्याची व्यथा; वृंदा करमरकर

थडग्याची व्यथाआला कुणी अनोळखी लाविला तयाने दीप नमूनीया थडग्यास माझ्या गाळली आसवे खूपहोतो जिवंत कधी मी जाणीव कुणाला नव्हती श्वासाना कधी न माझ्या प्रकाशाची सोबत होतीती कुबट अंधारी जागा माझाच होता महाल ओलावलेल्या भिंती अन छपराचेही हालपाहिली कितीक स्वप्ने पूर्तता ही नसे त्यांची आपलेच परके...

सत्य तेच खरे; शारदा शिंदे

सत्य तेच खरेसत्य तेच खरे माना, जीवन जगा अतिसुंदर, यशप्राप्ती नक्कीच होते, प्रयत्न ठेवा सदा निरंतर ||१||झाली चूक कबूल करा, माफी मागा पाय धरा, सत्य काय ते लपवल्यावर, खोट्याचाच वाढेल भारा||२||सत्य कधीच लपत नाही, खोटे कधीच पचत नाही, खोट्याच्या कपाळी गोटा, चारित्र्याचा होईल...

घर; नीला पाटणकर

घरप्रत्येकाला आई नावाचं एक रक्षणकर्त घर असत आई नावाच्या घराला सावरायला ते पुर असत ॥१॥आई नावाचं घर असत पडलेल बीळ बुजवाया मायेच्या उबेच हक्काच स्नेहाचं तोरण बांधाया ॥२॥तिच्या सामर्थ्य्यावर घर लागतं नांदायाला अर्थ तिच्या प्रेमाचा, लागतो कळायाला ॥३॥अतिथीचं स्वागत असत सुसंस्काराचं ब्रीद असत अडीअडचणीत तोल...

उसनवारी प्रेमाची; वैशाली अंड्रस्कर

उसनवारी प्रेमाचीए...ऐक ना जरा.... हल्लीच आपल्याकडचा प्रेमाचा स्टॉक संपला ना असं करु या का आपण प्रेमाची बी सी च काढू का ? रोज थोडं प्रेम साठवत जाऊ बरं तसं नसेल जमत तर.... महिन्याचीच बी सी काढू दर महिन्याला प्रेम जमा करु तुझं थोडंसं...

भावनांचा गाव; विष्णू संकपाळ

भावनांचा गावना जाणो किती काळ केली तुझी आराधना आज फळास आली माझी कठोर साधना.. //जेंव्हापासून कळला सखे तुला माझा भाव गजबजलाय मनात भावभावनांचा गाव.. //कळत नकळत सखे हसतोय मी गालात कसे सांगू कोणत्या वावरतोय मी तालात.. //खुलली तुझीही कळी भासते अशी चुलबुली बनूनी जणू तू...

वणव्याचा दाह; मायादेवी गायकवाड

वणव्याचा दाहसोसावेना, मानवाला तप्त,वणव्याचा दाह, वने तोडली,स्वार्थापाई म्हणून, लागली आह.पशुपक्षी,प्राणी सारे झालें,उन्हाने हैरान, वृक्षाविना, धरनी माय दिसते, आहे भयाण.भुजलसाठा,संपला भटकंती, दाही दिशा पाण्याविना,व्याकुळलो उरली न,पावसाची आशा.वाटसरू शोधतो आज उन्हापासून निवारा, मिळेना काही त्याला वृक्षराजीचा,सहारा.जनता झाली,त्राहीत्राही अंगाची,काहीली झाली, सिमेंटच्या,जंगलामध्ये पशूपक्षी होरपळून गेली.आता तरी,समजून घ्या रें विचार नेक,ध्यानी धरूया, उद्याच्या,शीतल सावली साठी एक तरी,...