वाढदिवसाच्या निमित्ताने : सर्वसामान्य जनतेसाठी असामान्य भाईगिरी करणारे नेतृत्व म्हणजे रामदास जराते

0
गडचिरोली तालुक्यातील पुलखल सारख्या लहानशा गावात भाईंचा जन्म झाला. गावातील अत्यंत मागास भटक्या ढिवर जमातीतल्या 'जराते' परिवारात जन्मलेल्या भाईंचे प्राथमिक शिक्षण पुलखल येथेच झाले. लहानपणापासूनच पाण्याशी 'दोस्ती' असल्यामुळे हायस्कूलचे शिक्षण घेत असताना जिल्हा काॅम्पलेक्स...

सुरजागडची यशोगाथा : दुर्गम भागातील युवतींनीही शोधला रोजगाराचा मार्ग, 9 युवतींना नियुक्तीपत्र प्रदान

0
उद्योगविरहित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहप्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. त्यानुसार प्रकल्पस्थळी स्थानिक काही बेरोजगार युवक-युवतींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. रविवारी हा कार्यक्रम पार पडला. एटापल्ली तालुक्यातील सुरजागडमध्ये लोहखनिज उत्खनन करणाऱ्या त्रिवेणी...

कायद्याच्या अभ्यासातून सजग व्हा, आरमोरीत जनजागृतीपर कार्यक्रम

0
लोकांना सजग व्हायचं असेल, तर कायद्याच्या अभ्यासातून जावं लागेल, असा सूर आरमोरीत आयोजित एका कार्यक्रमात उमटला. अनुसूचित क्षेत्रातील नागरिकांचे हक्क आणि अधिकार अबाधित राखून घटनात्मक तरतुदी नुसार ग्रामसभांनी मालकी गाजवायची असेल तर त्यासाठी कायद्यांचा अभ्यास...

गडचिरोलीत जानेवारी महिन्यात रंगणार क्रिकेटचा महासंग्राम, विविध क्षेत्रातील खेळाडू होणार सहभागी

0
गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर 8 ते 16 जानेवारी या कालावधीत अप्पर-डीप्पर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात चार संघ सहभागी होणार आहेत. त्यात विविध क्षेत्रातील खेळाडू सहभागी होणार आहेत. यात पत्रकार,...

मोठी बातमी : गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमात बदल

0
गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम बदलला आहे. या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेत व निकालांच्या दिनांकामध्ये बदल झाला आहे.गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम असून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा व कोरची...

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला भूकंपाचे झटके, सक्रीय-निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नवख्याना उमेदवारी दिल्याने सुरू...

0
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्षस्थ नेते आणि संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच गडचिरोली जिल्ह्यात येऊन पक्षाला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना पहिल्याच झटक्यात मोठा हादरा बसला आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय, मात्र...

नगरपंचायत निवडणूक : नामांकन दाखल करण्यासाठी सर्वत्र उसळली गर्दी, गडचिरोली नगराध्यक्षपदासाठी आज कोण घेणार...

0
गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतिची निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची आज मंगळवार, 7 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व नऊ ठिकाणी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व...

गडचिरोली नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी दोघांनी केले नामांकन दाखल, भाजपच्या नगरसेविका अल्का पोहनकर, पूजा बोबाटे यांचा...

0
गडचिरोली नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी येत्या 9 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेला आज 3 डिसेंबरपासून सुरुवात झाली. नामांकन दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी दोन नगरसेविकांनी प्रत्येकी दोन असे एकूण चार अर्ज दाखल...

गडचिरोली नगरपालिका अध्यक्षपदासाठी 9 डिसेंबरला निवडणूक, नामाप्र संवर्गातील पालिका सदस्य महिला होणार नवी नगराध्यक्ष

0
गडचिरोली नगरपालिका अध्यक्षपदासाठी येत्या 9 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेला आज 3 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातील पालिका सदस्य महिला नवी नगराध्यक्ष म्हणून निवडली जाणार आहे. यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी...

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 700 धडक सिंचन विहिरीचे अनुदान सरकारदरबारी अडले, चांगदेव फाये...

0
गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ७०० धडक सिंचन विहीरीचे प्रलबिंत अनुदान संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेद्र फडणविस यांच्या सोबत नागपुरात चर्चा केली. यावेळी भाजयुमोचे...